in

विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपस्थितीसाठी 1200 रुपये भत्ता

ठाणे महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी व त्यांची नियमित उपस्थिती असावी, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांला सहा महिन्यासाठी 1200 रुपये प्रोत्सानपर उपस्थिती भत्ता दिला जाणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय महापौर नरेश म्हस्के, आयुक्त डॉ. विपिन शर्मा व शिक्षण समिती सभापती योगेश जानकर यांनी घेतला आहे. विद्यार्थांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होण्यासाठी ठाणे महानगर पालिकेने मोठा निर्णय घेतला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लस खरेदी साठी ठेवलेला सात हजार कोटीचा चेक शेतकऱ्यांसाठी खर्च करावा – रावसाहेब दानवे

मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण; ”माझ्या वक्तव्याचा मला खेद नाही”