in

राज्यात १२ वीची परीक्षा रद्द

राज्यातील 12वीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे . मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे . आपत्ती व्यवस्थापनासोबतच्या बैठकीनंतर होणार अधिकृत घोषणा केली गेली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत १२ वीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे आता इयत्ता १० वीप्रमाणेच राज्यातील इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांचंही मूल्यमापन केलं जाण्याची शक्यता आहे. १२ वीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन नेमकं कसं केलं जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

प्रसिद्ध मराठी गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादीत प्रवेश

‘माझा मोबाईल, माझी जबाबदारी’, महापौरांच्या ट्विटला संदीप देशपांडेंचा टोला