in

ऑक्सिजनअभावी २९ रुग्णांचा बळी

कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राजधानी दिल्ली आणि पंजाबमध्ये शनिवारी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे शनिवारी महाराष्ट्रासह २९ जणांना प्राण गमवावे लागले. दिल्लीतील रुग्णालयात ऑक्सिजनअभावी २० कोरोनारुग्ण दगावले, तर अमृतसरच्या रुग्णालयात सहा जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर बीडमध्ये ऑक्सिजनपुरवठा बंद पडल्याने दोघांचा आणि लातूरमध्ये एकाचा बळी गेला.

शुक्रवारी २५ रुग्ण दगावल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने, ‘‘प्राणवायूचा पुरवठा तोडण्यात आल्याचे एक उदाहरण पुढे आले तरी त्या व्यक्तीस फाशीची शिक्षा सुनावण्यात येईल, असा इशारा या संदर्भातील याचिकेच्या सुनावणीच्या वेळी दिला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वेळेच्या 10 मिनिटंही जास्त काम केल्यास कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम लागू होणार

bharat biotech कडून Covaxin लशीची किंमत जाहीर