in

रेवदंडा-रोहा रस्त्यावर भीषण अपघात, ३ जण ठार

रेवदंडा-रोहा मार्गावर ट्रक चालकाने आठ जणांना उडवल्याची घटना घडली. त्यामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर रोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अपघाताची नोंद घेण्याचे काम रोहा आणि रेवदंडा पोलिस ठाण्यात सुरु आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“बाळासाहेब असते… तर पहिल्यांदा फडणवीसांना आमंत्रण दिलं असतं”

नवे घर खरेदी करताना ५% मुद्रांत शुल्क आवश्यक… स्टॅम्प ड्युटीतील सवलतीची मुदतवाढ थांबली