in

कोरोनामुळे ३ खेळाडूंनी IPL सोडले, या दोन संघांना बसणार फटका

आयपीएलच्या १४व्या हंगामातून आणखी ३ खेळाडूंनी माघार घेतली आहे. स्पर्धा सुरू असताना देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे कारण देत या खेळाडूंनी मायदेशात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएलमध्ये खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघातील फिरकीपटू एडम झम्पा, केन रिचर्डसन आणि एड्यू टाय यांनी देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आयपीएल २०२१ मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय.

रविवारी रात्री दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू आर अश्विनने कोरोनामुळे स्पर्धेतून माघार घेतली. अश्विनच्या कुटुंबीयांना करोनाची लागण झाली आहे आणि त्यांच्यासाठी अश्विनने आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मोफत लसीकरणावरुन बाळासाहेब थोरांताची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका

Bank Holidays ;मे महिन्यात 9 दिवस बंद राहणार बँका