in

Maharashtra Corona | महाराष्ट्रात ४ हजार ३६४ रूग्ण कोरानामुक्त

राज्यात दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. राज्यात ३ हजार ७८३ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत, ४ हजार ३६४ रूग्ण बरे झाले आहेत. तर 52 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आज रोजी एकूण ४९ हजार ०३४ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ३ हजार ७८३ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६५,०७,९३० झाली आहे. राज्यात आज दिवसभरात ४ हजार ३६४ रूग्ण बरे झाले आहेत. याशिवाय, ५२ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संघाचे लोक खोटे हिंदु, राहुल गांधींचा हल्लाबोल

दूरसंचार क्षेत्रात आता १०० टक्के थेट परकीय गुंतवणूक