in

Maharashtra Corona; राज्यात 67 हजार 13 नवे कोरोनाबाधित

राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे, आज दिवसभरात राज्यात 67 हजार 13 कोरोनाबाधित वाढले असून, 568 रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर राज्यातील मृत्यूदर 1.53 टक्के एवढा आहे.आज 62 हजार 298 रुग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 33 लाख 30 हजार 747 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.34 टक्के एवढे झाले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

RCB Vs RR: बंगळुरुसमोर विजयासाठी 178 धावांचं लक्ष्य

RCB Vs RR: विराटसेनेचा विजयी चौकार