in

मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, महिला गंभीर जखमी

मुंबई-आग्रा महामार्गावर कसारा जवळ ऑरेंज हॉटेल समोर एका अज्ञात वाहनाने महिलेला उडवू न पलायन केले. सदर महिला गंभीर जखमी अवस्थेत महामार्गाच्या बाजूला पडली असून मदतीसाठी याचना करत असल्याचे दिसत असल्याने आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सदर महिलेला कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Bank Holiday : पुढच्या आठवड्यात 4 दिवस बँका राहणार बंद

बिग बॉसच्या घरात दादूसचीच हवा