in

Ashiyana building | ओशिवारा येथील इमारतीला भीषण आग

मुंबईतील ओशिवरा भागातील आशियाना बिल्डींग येथे आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. सकाळी आठ वाजता फायरब्रिगेडला आग लागल्याचा कॉल आला.

आग नेमकी दुकानांमध्ये लागली आहे कि, फ्लॅटमध्ये ते अजून स्पष्ट झालेलं नाही. आग लागलीय त्या भागात लाकडाची आणि फर्निचरची दुकान असल्याची माहिती मिळत आहे. आग नेमकी कशामुळे भडकली, ते समजू शकलेलं नाही. आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही वेळ लागू शकतो.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बदलापुरात वायुगळती; नागरिकांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास

व्हॉट्सॲपकडून युझर्सवर दबाव; प्रायव्हसी पॉलिसीच्या मुद्द्यावरून केंद्राचा आरोप