in

Ajay Devgn | बॉलीवूडचा सिंघम संपत्तीबाबत खराखुरा किंग

अभिनेता अजय देवगण याने 1991 साली अभिनयाला सुरुवात केली. ‘फूल और काटे’ सिनेमातून त्याने पदार्पण केले होते. अजयने असंक्य सुपरहित सिनेमे केले आहेत. ‘सिंघम’ , ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या सिनेमातील या भूमिकांमुळेच रसिकांनी त्याला बॉलिवूडचा सिंघम अशी उपाधी दिली.

अजय देवगण हा संपत्तीबाबतही खराखुरा किंग असल्याचं समोर आलं आहे. अजय देवगण हा २५५ कोटींचा संपत्तीचा मालक आहे है एका इंग्रजी वेबवसाईट वरून समजण्यात आला आहे. तो बॉलिवूडमधील अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे.

अजयकडे ६ आसनी जेट असून आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी तो याचा वापर करतो. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, बॉलीवूडमध्ये खासगी जेट विकत घेणारा अजय पहिला अभिनेता होता. या जेटची किंमत सुमारे 84 कोटी असल्याचे सांगितले जाते. अजय देवगणकडे बऱ्याच महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत.

अजयकडे बी टाऊनमधील सर्वात आलिशान व्हॅनिटी व्हॅन आहे. यामध्ये ऑफिसची व्यवस्था, किचन आणि एक जिमची सुविधा आहे, शूटिंगच्या वेळी व्हॅनिटीमध्ये त्याचे सगळ्या गोष्टी तो अगदी घराप्रमाणेच करोत. अजयचे लंडनमधील घर पार्क लेनमध्ये शाहरुख खानच्या घराच्या शेजारीच आहे. इतकेच काय तर त्या घराची किमत ५४ कोटी रुपये आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“लॉकडाऊनचा आदेश हा व्यापाऱ्यांसाठी डेथ वॉरंट”

Pune Mini Lockdown | पुण्यात व्यापारी वर्ग उतरला रस्त्यावर; भाजपा नेत्यांनी मोडला जमावबंदी चा नियम