in ,

शाहरुख खानला पुन्हा धक्का! आर्यनचा जामीन पुन्हा फेटाळला, 13 ऑक्टोबरला सुनावणी

ड्रग्जप्रकरणात मुंबई कोर्टाने निकाल दिला आहे. यात अटकेत असलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा फेटाळला आहे.

त्यामुळे आर्यनचा मुक्काम बुधवारपर्यंत मुंबईतील आर्थर रोड जेलमध्येच राहिल. आर्यन खानच्या वतीने अॅड. अमित देसाई यांनी जामिनावर बुधवारी सुनावणी घेण्याची मागणी केली. विशेष कोर्टात आर्यनच्या जामिनावर बुधवारी दुपारी 2.45 वाजता सुनावणी होईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Bandh | शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतल ताब्यात

महाराष्ट्र बंददरम्यान शिवसैनिकांकडून रास्ता रोको