in

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शाळकरी मूल-मूली आले बांध्यावर

कोरोनामुळे तब्बल 3 महिन्या पेक्षा अधिक कालावधी होऊन सुद्धा झाला सुरु न झाल्यामुळे अखेर शाळेकरी विद्यार्थी बांध्याकड़े वळले असून शेतीच्या ख़रीपाच्या हँगामात पालकांना मदत करण्यासाठी शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र उभे राहत आहे. तसाच काहीसा प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला असून शाळेला सुट्टी असल्याने दोन मूली चक्क शेतात ट्रैक्टर चालवत शेतीचे काम करीत असतांना च्या वीडियो सद्धा वायरल होत असून चर्चेला उधाण आले आहे,

या व्हिडिओची चौकशी केली असता भंडारा जिल्ह्याच्या पिंपरी ह्या गावातील असून नवोदय विद्यालय भंडारा येथील 10 वीच्या वर्गात शिकत असलेल्या राणी कातोरे व तिच्या मोठ्या बहिनीचा हा वीडियो आहे. लाकडाऊन मुळे शाळा बंद असल्याने आपल्या वडिलांना मदत म्हणून दोन्ही बहिनी स्वत: च्या शेतीमध्ये ट्रक्टर चालवून स्वत: नांगरणी-वखरणी करत धानाचे परे टाकायला वडिलांना मदत करीत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महागाई सामान्यांचा नियंत्रणाबाहेर

आंबोलीत पर्यटकांवर पोलिसांकडून मज्जाव; पर्यटकांची नाराजी