in

ऑक्टोबर महिन्यात वसईतील पक्षप्रेमींसाठी पर्वणी

सनसीटी परिसरात देशविदेशी पक्षांचे आगमन

संदीप गायकवाड
वसईच्या सनसीटी परिसरात ऑक्टोबर महिन्यात देशविदेशी पक्षांचे आगमन होऊन, त्यांचे थवे च्या थवे पक्षप्रेमींना पाहायला मिळत आहेत. मागच्या आठवड्यात मुग्धबलाक ( एशियन ओपनबिल स्ट्रॉक ) या पक्षाचे वसईत आगमन झाले होते. तर या आठवड्यात चित्रबलाक (बगळा) या पक्षांच्या थव्याचे आगमन झाले आहे.

वसई ताल्युक्यातील अनेक भाग हिरवागार आहेत, त्यात सनसिटीचा परीसर दलदलीचा आणि मोकळा असल्याने दर वर्षी देश विदेशातील पक्षी या ठिकाणी आपल्या समूहाने येत असतात. ऑक्टोबर महिन्यात पक्षप्रेमी हे पक्षांचे थवे पाहण्यासाठी सनसिटी परिसरात येत आहेत. एक दोन दिवस मुक्काम करून हे पक्षी आपल्या मायदेशी परतत असतात..

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चारचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू तर चार जखमी

‘शहजादा’ मध्ये दिसणार कार्तिक आर्यन आणि कृति सेनन