in

Belgaum Election Result | भाजपच्या मंगला अंगडी विजयी

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांचा विजय झाला आहे. तर काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांचा 5240 मतांनी पराभव झाला आहे.

केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव पोटनिवडणूक लागली आहे. पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांना सर्वाधिक जागा मिळाल्या. मंगला यांना 440327 मते मिळाली. तर या निवडणुकीत काँग्रेस हा दुसरा पक्ष ठरला आहे. काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना 435087 मते मिळाले आहेत. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना 117174 मते मिळाली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Damu Shingada | माजी खासदार दामू शिंगडा यांचे कोरोनामुळे निधन

Corona virus : राज्यात 56 हजार 647 नवे कोरोनाबाधित