in ,

श्रीरामपुर-नेवासा मार्गावर रास्ता रोको

शिर्डी | कुणाल जमदाडे | अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील सर्वच रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती करावी या मागणी साठी संगमनेर-नेवासा मार्गावर अशोकनगर फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या वेळी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनामुळे संगमनेर-नेवासा मार्गावरील वाहतूक १ तास ठप्प झाली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विकी कौशलचा “लवकरच होणार साखरपुडा…”कतरिनासोबत नाव चर्चेत?

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार रवी राणा यांचा राडा