in

अमरावतीच्या वर्धा नदीत बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

अमरावतीत धक्कादायक बातमी समोर येत आहे. वर्धा नदीत बोट उलटून ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गाळेगाव येथील धक्कादायक घटना आहे.

दरम्यान, बुडालेल्या 8 जणांचा शोध अद्याप सुरू आहे. ३ जणांचे मृतदेह काढण्यात आले आहेत तर अजूनही ८ जणांचा शोध सुरूच आहे. बेनोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

pimpri chinchwad

ओबीसी आरक्षणासाठी उद्या राज्यभर आंदोलन करणार; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा