in

कोल्हापूरचे आमदार पी.एन.पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

अरविंद जाधव | कोल्हापूरचे आमदार पी.एन.पाटील यांच्यासह मुलगा व नणंद यांच्यावर मारहाण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

आमदार पी.एन.पाटील यांच्यासह मुलगा व नणंद मारहाण करत पैसै मागत असल्याची तक्रार तक्रारदार सुन आदिती पाटिल यांनी कराड शहर पोलिस स्टेशनमध्ये केली होती. आदिती पाटिल या सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पुतणी लागतात.

या तक्रारीवरून कोल्हापूरचे आमदार पी.एन.पाटील यांच्यासह मुलगा व नणंद यांच्या वर मारहाण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Aurangabad Maharashtra

भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री