in

पहिल्याच पावसात मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

मुंबईसह उपनगरामध्ये काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पावसामुळे रस्त्यावरची वर्दळही काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र अनलॉक झाल्यानंतर मुंबईतील टोल नाक्यांवर लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून आलं होतं. त्यातच मध्य रेल्वेची लोकल देखील ठप्प झाली आहे.

मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोकल सेवेला फटका बसला आहे. सायन ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यात रेल्वे रुळावर पाणी साचल्याने कुर्ला ते सायन रेल्वे स्थानकादरम्यान लोकल सेवा ठप्प केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Monsoon Update | अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापुरात पावसाची संततधार

‘संजय राऊतांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?’