in

वर्ध्यात कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून लिपिकाची आत्महत्या

वर्ध्यातील कारंजा नगर पंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्याने कार्यालयातच पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. अशोक जसुतकर अस मृतकाच नाव असून नगर पंचायत मधील अधिकारी कर्मचारी यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मृतकाची शर्टात चिठ्ठी मिळाल्याने त्यात 4 जणांचे नवे असल्याचे सांगण्यात आले आहे.

नगर पंचायत कार्यालयाला आज सुट्टी असल्याने अशोक जसुतकर हे 10 वाजताच्या सुमारास कार्यलयात आले असता त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या कार्यलयात गळफास घेण्यात आली.
संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी लिपिकाच्या बहीण रंजना टिपले यांनी केली आहे. नगर पंचायत कार्यालयाला आज सुट्टी असल्याने अशोक जसुतकर हे 10 वाजताच्या सुमारास कार्यलयात आले असता त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या कार्यलयात गळफास घेण्यात आली.

असल्याचे काही कामानिमित्त साफसफाई कर्मचारी आले असता त्यांना गळफास घेतलेल मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा करण्यात आलाय.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुनमुन दत्ताने शेअर केले गणेशोत्सव सेलिब्रेशनचे फोटो

पैठण येथील संतपीठ प्रशासकीय इमारतीची रोहयो मंत्री संदिपान भूमरे यांनी केली पाहणी