in

‘आमीर खान’कडून वाशिमच्या प्रयोगशील कृषी अधिक्षकाचे कौतूकाची थाप

खरीप हंगामातील महत्वाचे पीक असलेल्या सोयाबीनची उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी वाशिम जिल्हा कृषी विभागामार्फत यशस्वी पेरणीच्या अष्टसुत्रीची जनजागृती केली जात आहे. सोयाबीनचे उत्पादन वाढवण्यासीठी तयार करण्यात आलेल्या अष्टसुत्रीचा अवलंब देशभरातून करण्यात येत आहे.

वाशिमचे जिल्हा कृषी अधिक्षक शंकर तोटावार यांनी सिनेसृष्टी अभिनेता आमीर खान यांची भेट घेऊन अष्टसुत्रीच्या जनजागृतीचे महत्त्व त्यांना पटवून दिले. अभिनेता आमीर खान याने वाशिमच्या अष्टसुत्रीची जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आमीर खान यांनी वाशिमच्या प्रयोगशील अधिक्षकाचे व्हिडिओद्वारे कौतुक केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राम खांडेकर यांचं वयाच्या 87 व्या वर्षी निधन

दूषित पाण्यामुळे अनेकांनी गाठले दवाखाने