in

मुंबईत कोरोनाचा विस्फोट… चोवीस तासांत ९ हजारांवर ‘पॉझिटिव्ह’

मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाला असून मागील चोवीस तासांत शहरात ९ हजार ९० नवे रुग्ण आढळले आहेत. तर, पाच हजार ३२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच २७ जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या मुंबईत ६२ हजार १८७ अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत ३ लाख ६६ हजार ३६५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ११ हजार ७५१ जण कोरोनामुळे दगावले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Axar Patel : आयपीएल आधीच अक्षर पटेल ‘पॉझिटिव्ह’

राज्यात कोरोनाचा नवा उच्चांक! चोवीस तासांत रुग्णसंख्या पन्नास हजारांच्या घरात