in ,

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी , लसीचे 1 लाख 50 हजार डोस प्राप्त

मुंबईला आज कोविशिल्ड लसचे 1 लाख 50 हजार डोस प्राप्त झाले आहेत. उद्या मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रे कार्यान्वित होतील. अस्तित्त्वात असलेल्या मर्यादित स्टॉकमुळे कोवाक्सिन केवळ 2 डोसच्या निवडक केंद्रांवर उपलब्ध असेल अशी माहिती पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी माध्यमांना दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

SRH vs DC : दिल्लीचा फलंदाजीचा निर्णय

औरंगाबादकरांची कोरोना लसींची चिंता मिटली