in

bharat biotech कडून Covaxin लशीची किंमत जाहीर

कोरोनाने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे लसीकरणावर जास्त भर दिला जातोय. सिरम संस्थेपाठोपाठ आता भारत बायोटेकने सुद्धा आपल्या कोवॅक्सिन लशीची किंमत जाहीर केली आहे. कोवॅक्सिनची किंमतही कमीत कमी 600 रुपये असणार आहे.

राज्य सरकारांसाठी कोवॅक्सिनलशी किंमत ही 600 रुपये असणार आहे. तर खासगी हॉस्पिटलमध्ये याच लशीचा दर हा 1200 रुपये असणार आहे. मे रोजीपासून 18 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार आहे. आता खासगी बाजारात सुद्धा कोरोनाची लस उपलब्ध झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ऑक्सिजनअभावी २९ रुग्णांचा बळी

Weather Forecast: महाराष्ट्रात अवकाळीचं सावट कायम; येत्या 5 दिवसांत जोरदार पाऊस