in

औरंगाबाद जिल्ह्यातील संचारबंदीत पुन्हा वाढ

राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. याच पार्श्वभूमीवर आता औरंगाबाद शहरात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. औरंगाबादमधील संचारबंदी वाढवली असून संचारबंदीत 30 एप्रिलपर्यंत वाढ झाली आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार मिशन बिगीन आगेन अंतर्गत ही संचारबंदी वाढवण्यात आली आहे. रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत अशी संचारबंदी असणार आहे. तर शनिवारी रविवारी कडक संचारबंदी करण्यात येणार आहे. यासोबतच आठवडी बाजार, कोचिंग क्लासेस बंद असणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘फडणवीसजी, मोदींनी महाराष्ट्राला किती मदत केली ते सांगा’

माजी उपसरपंचाची नक्षलवाद्यांकडून गोळी झाडून हत्या