in

“मुंबईतील मृत्यूंचा आकडा लपवला जातोय”, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी मुंबईतील मृतांचा आकडा लपवल्याचा आरोप केलाय. तसेच मुंबईसह राज्यात कमी होत असलेल्या चाचण्या, आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण कमी, संसर्ग वाढण्याचा धोका, राज्यातील एकूण मृत्यूंपैकी २० टक्के मृत्यू मुंबईत होऊन सुद्धा जुन्या नोंदी अपडेट न होणे, त्यातून नेमकी माहिती कोरोना लढ्यासाठी उपलब्ध न होणे, अशा आशयाचे पत्र फडणवीसांनी पाठवले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ICAI CA परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

कोरोनाचा कहर सुरूच… दिवसभरात ६६, ३५८ कोरोनाबाधित, तर ८९५ मृत्यू