in

Election Results 2021 LIVE | नंदीग्राम मतदारसंघात ममतादीदी पिछाडीवर

पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार की पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस सत्तेत येणार? आज हे चित्र स्पष्ट होईल. पश्चिम बंगालमधील २९४ पैकी २९२ विधानसभा जागांचे निकाल आज हाती येणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून कोरोनाच्या संकटातही पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल काय असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. एकीकडे करोनाने कहर केलेला असतानाही मतदानावर याचा फारसा परिणाम झालेला पहायला मिळाला नाही. राज्यात ८४ लाख ७७ हजार मतदार असून ८० टक्के मतदान झालं आहे.

सुरुवातीच्या कलानुसार नंदीग्राममधूम ममता बॅनर्जी या पिछाडीवर आहेत. शुभेंदु अधिकारी आघाडीवर आहेत. 

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कुणीही जिंकू हारु, शेवटी जीव महत्त्वाचा- कपील सिब्बल

West Bengal Election Results 2021 LIVE | भाजप 87, तृणमूल काँग्रेस 92 जागांवर आघाडीवर