in

दहिसरमध्ये चार घर कोसळल्याची घटना; एकाचा मृत्यू,लहान मुलांचा मृत्यू

महेंद्र वानखडे | दहिसर पूर्वेकडील केतकी पाडा शंकर मंदिर जवळ चार घर कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तीन पेक्षा अधिक लहानग्यांचा सुखरूप बचाव करण्यात यश आले आहे. दरम्यान बचावकार्य अद्याप सुरू आहे.

केतकीपाड्याच्या शंकर मंदिर जवळ ३५ वर्षा पेक्षा अधिक जुनी घर आहेत. याच घरांपैकी चार घर मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत जखमी प्रदूण्यामम पिंटू सरोज नामक व्यक्तीला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे. तसेच तीन पेक्षा अधिक लहानग्यांना तात्काळ स्थानिक रहिवाशांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. यदरम्यान बचावकार्य अद्याप सुरू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सांगलीत विहिरीत मृतदेह सापडला

सांगलीत शेततळ्यात पडून 2 बालकांचा मृत्यू , घटनास्थळी आक्रोश