in

वीज पडल्याने बालिकेचा मृत्यू

पुसद तालुक्यातील जमशेटपूर येथे एका 14 वर्षीय मुलीचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. समीक्षा पिंटू जाधव, असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. शेतामध्ये काम करीत असताना अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

सोबतच विजेचा कडकडाट देखील होता. समीक्षा तिच्या आई-वडिलांसोबत कापूस पिकाच्या लागवड करण्यासाठी मदत करत होती. दरम्यान तिच्या अंगावर वीज कोसळून पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mumbai Rain Updates | मुंबई, कोकणात अतिवृष्टीचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी

Corona Update | आजवर एका दिवसातील सर्वाधिक कोरोना मृत्यूची नोंद