in

Gold and Silver rate today ; जाणून घ्या आजचे सोन्याचांदीचे दर

आज सोन्याचा दर स्थिर, चांदीचा दरात घसरण

डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याची वायदे किंमत 0.3% होऊन सोन्याचा दर 47,214 रुपये प्रति तोळा आहे. तर चांदीचे दर देखील 0.39% ने वाढून 61,826 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. पुन्हा सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी निर्माण झाली आहे कारण सोने रेकॉर्ड हाय स्तरापेक्षा 9000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.

तर आता सोन्याचांदीचे दर माहित करून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. काही वेळात या मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. तसेच आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“हो, तुम्ही सांगायचे मी करायचे, आपला दसरा आपली परंपरा!”

अज्ञात व्यक्तींनी पेटविले तीन एक्करवरील सोयाबीन