in ,

#HappyBirthdayRohit | हिटमॅनच्या पत्नीनं दिल्या खास शुभेच्छा..

भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्माचा आज वाढदिवस. रोहितच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आहेत. नुकताच राजस्थान विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना झाला. या सामन्यात रोहित शर्माचा संघ 7 विकेट्स आणि 9 बॉलने सामना जिंकला आहे. त्यानंतर रोहितचा वाढदिवस खास पद्धतीनं साजरा करण्यात आला.

रोहित शर्माची पत्नी रितिकाने आपल्या ट्वीटरवर खास केक कापतानाचा फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिकेटचं ग्राऊंड या केकवर असल्याचं दिसत आहे. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा रो असं कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे. 

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

DC vs KKR : दिल्ली कॅपिटल्सचा कोलकातावर ७ गडी राखून विजय

रायगडमध्ये 90 जणांवर रेमडेसिविरचे साईडइफेक्टस