in

जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील लसींचे अपडेट्स

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. लसींची मागणी मोठी आहे मात्र त्या तुलनेनं केंद्र सरकारकडून पुरवठा कमी होत आहे. परिणामी राज्यातील विविध जिल्ह्यातील लसीकरण थांबवावं लागलं आहे. तुमच्या जिल्ह्यात किती लसीचे डोस शिल्लक आहेत, जाणून घ्या.

कोणत्या जिल्ह्यात किती केंद्रं आहेत बंद? किती डोस शिल्लक?

औरंगाबाद
केंद्रे २१०
सुरू २०१
बंद ९
लसीकरण २,४२,०२४
डोस शिल्लक १,००५९२

लातूर
केंद्रे १७०
सुरू १७०
बंद ००
लसीकरण १,३१,६०९
डोस शिल्लक ४६,७१०

परभणी
केंद्रे ४७
सुरू ४७
बंद ००
लसीकरण ८३,४८४
डोस शिल्लक १८,९९०

बीड
केंद्रे १२४
सुरू १२४
बंद ००
लसीकरण १,३५,२३७
डोस शिल्लक ३५,७८०

कोल्हापूर
केंद्रे २५०
सुरू २००
बंद ५०
लसीकरण ४,९७,०००
डोस शिल्लक २४,३२०

सातारा
केंद्रे ४२७
सुरू २९
बंद ३९८
लसीकरण २,८०,७१९
डोस शिल्लक ९,०००

मुंबई
केंद्रे ४२
सुरू ०४
बंद ३८
लसीकरण
१,४१,०७९
डोस शिल्लक ६३,१०

ठाणे
केंद्रे १८२
सुरू १८२
बंद ००
लसीकरण ६१,८०,२६६
डोस शिल्लक १,२२,७२०

नांदेड
केंद्रे ५१
सुरू ५१
बंद ००
लसीकरण १,९५,०००
डोस शिल्लक ४७,०००

हिंगोली
केंद्रे ३३
सुरू ३१
बंद ०२
लसीकरण ४१,५२३
डोस शिल्लक ८,५००

उस्मानाबाद
केंद्रे ९३
सुरू ४२
बंद ५१
लसीकरण ६७,४९०
डोस शिल्लक १६,६८०

जालना
केंद्रे ८७
सुरू ८७
बंद ००
लसीकरण १,१८०००
डोस शिल्लक ३३,३००

सांगली
केंद्रे २२७
सुरू ४२
बंद ८१
लसीकरण २,६४,०००
डोस शिल्लक ३०००

सोलापूर
केंद्रे १२६
सुरू ८७
बंद ३९
लसीकरण
१,६८,६३२ डोस शिल्लक २०,४९०

नागपूर
केंद्रे ८०
सुरू ५३
बंद —
लसीकरण ३,१३,९४५
डोस शिल्लक ३५,०००

यवतमाळ
केंद्रे १७८
सुरू १२७
बंद ५१
लसीकरण १,५१,६२४
डोस शिल्लक १३,०००

गोंदिया
केंद्रे १४०
सुरू ००
बंद १४०
लसीकरण १,०८,२६६
डोस शिल्लक ०००

चंद्रपूर
केंद्रे ९१
सुरू ९१
बंद ००
लसीकरण १,४८,९१४
डोस शिल्लक ४८००

पिंपरी
केंद्रे ८०
सुरू ८०
बंद ००
लसीकरण २,०५,०००
डोस शिल्लक १४०००

पुणे
केंद्रे ५४६
सुरू ३९४
बंद १५२
लसीकरण १,१९,५०००
डोस शिल्लक ४२,८४९

वर्धा
केंद्रे ८१
सुरू ८१
बंद ००
लसीकरण १,१६,०११
डोस शिल्लक ३१,९००

अमरावती
केंद्रे ७३
सुरू ७३
बंद ०३
लसीकरण १,७८,४४७
डोस शिल्लक १५,२००

अकोला
केंद्रे १५६
सुरू १५६
बंद ००
लसीकरण १,१२,१०६
डोस शिल्लक १२,०००

गडचिरोली
केंद्रे ६७
सुरू ६७
बंद ००
लसीकरण ३७,१९८
डोस शिल्लक २४,८००

रत्नागिरी
केंद्रे १०४
सुरू २३
बंद ८१
लसीकरण ९६,१६७
डोस शिल्लक ४,९८३

सिंधुदुर्ग
केंद्रे ५६
सुरू ५६
बंद ००
लसीकरण ६१,०५८
डोस शिल्लक ००

भंडारा
केंद्रे १८४
सुरू २०
बंद १६४
लसीकरण १,४३,९३७
डोस शिल्लक ८,०००

वाशिम
केंद्रे १२७
सुरू १२७
बंद ४२
लसीकरण ८९,९४०
डोस शिल्लक ६३५०

बुलडाणा
केंद्रे ७०
सुरू ७०
बंद ००
लसीकरण १,५३,८०४
डोस शिल्लक ३५,०००

रायगड
केंद्रे १६४
सुरू ५९
बंद २५
लसीकरण १,३९,१०९
डोस शिल्लक ३,७८०

पालघर
केंद्रे ६९
सुरू ६७
बंद ०२
लसीकरण १,२७३६०
डोस शिल्लक ००

जळगाव
केंद्रे ४०
सुरू २३
बंद १७
लसीकरण १९१४४३
डोस शिल्लक ३,०००

धुळे
केंद्रे ६३
सुरू ११
बंद ५२
लसीकरण १०११६०
डोस शिल्लक ४,५००

नाशिक
केंद्रे २२४
सुरू १८७
बंद ३७
लसीकरण ३,७३,६७९
डोस शिल्लक ९०,०००

अहमदनगर
केंद्रे १६५
सुरू ६६
बंद ९९
लसीकरण २,६२,०००
डोस शिल्लक ४०,०००

नंदूरबार
केंद्रे ३५
सुरू –
बंद –
लसीकरण ३७,५००
डोस शिल्लक १५,१४०

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबई क्राईम ब्रान्चची रेमेडेसीव्हीरच्या ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्या टोळीवर धाड, एकाला अटक

IPL 2021 : आजपासून रंगणार IPL च्या 14 व्या पर्वाची धूम