in ,

Dr Sanjay Oak:लहान मुलांचा कोरोनापासून कसा बचाव कराल ? पाहा डॉ. संजय ओक काय म्हणतायत…

राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु असून, या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांचा कोरोना पासून कसे सुरक्षित ठेवता येईल ? असा प्रश्न नक्की पडला असेल, तर टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक लोकशाहीच्या एक्सक्लूसिव्ह मुलाखतीत काय सल्ला देत आहेत ते पाहूयात…

देशातील 5 राज्यांत 80 हजाराहून अधिक मुलांना कोरोना संसर्ग झाला आहे. या पाच राज्यात महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडचा समावेश आहे. आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्रात 60,684 मुले कोरोना संक्रमित आहेत, ज्यात 5 वर्षाखालील 9 हजाराहून अधिक मुलांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात 3,004 मुले कोरोना संसर्गग्रस्त आहेत आणि पाच वर्षाखालील 471 मुलांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, दिल्लीत 2,700 पेक्षा जास्त मुलांना कोरोना संसर्ग झाला आहे, ज्यात 5 वर्षांखालील 411 मुलांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनापासून मुलांचा कसा बचाव करता येईल हे पाहण्यासाठी हे चर्चासत्र पाहा.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Student Exam: महाराष्ट्रातील 13 विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होणार

पोलिसांना कृतज्ञता अल्पोपहाराचे वाटप