in

शेतकऱ्यांनी कोरोनाच्या दोन्ही लस घेतल्या असतील , तर ‘या’ वर मिळणार २०% सूट

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्रातील अनेकांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. कोरोनाची लस उपलब्ध असूनसुद्धा लॉक त्याला अल्पप्रतिसाद देत आहेत. या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात ए स्टार कृषी अवजारे विक्री दुकानदारांनी एक भन्नाट शक्कल लढवली आहे.

ज्या शेतकऱ्यांनी कोरोनाची दोन्ही लस घेतली असेल त्यांना कृषी अवजारे खरेदी मध्ये २०% सूट दिली जात आहे, त्यामुळे आधीच कोरोनाच्या संकटाने शेतकरी हतबल झाला असताना आता शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदी केल्यावर २०% सूट मिळत असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. कोरोना लस घेतल्याने मृत्यू होतो अशी अफवा ग्रामीण भागात पसरली आहे, शेतीचे हंगाम सुरु झाला असून शेतकरी शेतीला लागणारी अवजारे खरेदी करत आहेत हे योजून भंडाऱ्यामध्ये हा उपक्रम केला जात आहे .

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona Vaccine | “होय, मी चुकलो, माझी भूमिका…” मोदींवरील टीकेनंतर चिदंबरम यांची कबुली

लोकशाही इम्पॅक्ट | जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झेडपी अध्यक्षाच उपोषणाचे वृत्त प्रकाशित होताच आरोग्य मंत्र्यांनी घेतली दखल