in

ठरलं तर! ‘या’ दिवशी अभिनेत्री अंकिता लोखंडे लग्नबंधनात अडकणार

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी आणि प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावर सध्या लग्नसराईचा सीझन झाला सुरू आहे. कॅटरिना कैफ-विकी कौशल आणि आलिया भट्ट-रणबीर कपूर लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू आहे.

अंकिता आणि विकी जैन यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अंकिता आणि विकी १२ ते १४ डिसेंबर दरम्यान लग्नबंधनात अडकणार आहेत. ही माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे अंकिताच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सुपरस्टार रजनीकांत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

सणासुदीच्या काळात हटके दिसण्यासाठी ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा!