आजपासून IPL च्या 14 व्या पर्वाची धूम रंगणार आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) या दोन्ही संघादरम्यान हा सामना पार पडणार आहे. आज ठीक साडे सात वाजता चेन्नईच्या चिन्नास्वामी मैदानावर या सामन्याला सुरूवात होईल.
सामना किती वाजता सुरु होणार?
ठीक साडे सात वाजता चेन्नईच्या चिन्नास्वामी मैदानावर या सामन्याला सुरूवात होणार असून सामन्याच्या ठीक 7 वाजता टॉस होईल.
सामना कधी आणि कुठे…?
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील पहिला IPL चा सामना 9 एप्रिल रोजी चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.
लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघायचं?/ लाईव्ह मॅच कुठे बघायला मिळेल?
पहिल्या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल तसेच लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी + हॉटस्टारवरही बघू शकता
Comments
Loading…