in

पाहा अल्लू अर्जुनच्या गाण्यावर कार्तिक आर्यनचा धमाल डान्स

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा सध्या खूप चर्चेत आहे. सलग अनेक चित्रपटातून हद्दपार झाल्यानंतर कार्तिक आर्यनचे चाहते खूप बॉलिवूड इंडस्ट्रीवर प्रचंड संतापले आहेत. असे असतानाचा अभिनेता कार्तिक आर्यन याचा असा धमाकेदार व्हिडीओ पाहून त्याच्या चाहत्यांचा मूड खूपच चांगला होईल

कार्तिक त्याच्या या व्हिडीओत कार्तिक अल्लू अर्जुनच्या गाण्यावरचा हा डान्स करणात आपल्याला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिक आर्यन दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘Buttabomma’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. कार्तिक आर्यन खूपच स्मूथ डान्स स्टेप्स करत आहे, ज्या खूप छान दिसत आहे. कार्तिकचा हा डान्स पाहून बॉलिवूड स्टार्ससुद्धा त्याचे तोंडभरून कौतुक करताना दिसत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला सुरुवात

कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन लस घेतल्यानंतरही डेल्टा व्हेरिएंटमुळे कोरोनाची लागण होऊ शकते