in

Sushant Singh Rajput | रुह जुडे, जुडी रेह जाये… म्हणतं सुशांतच्या आठवणीत क्रिती सेनन भावुक

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतला जाऊन आता वर्ष होत आहे. अभिनेत्री क्रिती सेननने काही जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. क्रिती आणि सुशांतने 2017 साली आलेला चित्रपट राबतासाठी एकत्र काम केलं होतं. चित्रपटाला आता 4 वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यामुळे क्रितीने सुशांतसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. या चित्रपटातील गाण्यांनी सर्वांचेच मन जिंकले होते.

क्रितीने चित्रपटातील सुशांतचे काही सीन्स एका व्हिडीओच्या स्वरूपात शेअर केले आहेत. तसेच तिने मोठ कॅप्शन लिहित भावना व्यक्त केल्या आहेत. ती लिहीते, ‘तन लडे, तन मुक जाये… रुह जुडे, जुडी रेह जाये…’ पुढे तिने लिहीलं आहे, ‘माझा कनेक्शन्सवर विश्वास आहे. मला विश्वास आहे की आपण लोकांना भेटतो त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं. माझा राबता हा सुशांत, दिनो आणि मॅडॉक फिल्सशी असाच होता.’

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याने हेल्थ वर्कर म्हणून घेतली लस; माहिती अधिकारात उघड..

जेष्ठ अंध कवी चंद्रकांत देशमुखे यांचे निधन