in ,

राज्यात लॉकडाऊन की निर्बंध?; आज रात्री मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद

गेल्या महिन्यापासून राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन होणार की कठोर निर्बंध लागू होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Pune Lockdown | 7 दिवसांसाठी बस, हॉटेल, धार्मिक स्थळं बंद

Happy Birthday Ajay Devgn | पाहा बॉलिवूड ‘सिंघम’ची स्टंट स्टोरी…