in

Maharashtra Corona | लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी राज्यात 66, 836 रुग्ण

राज्य सरकारने कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र राज्यातील कोरोनाचा कहर अद्याप सुरूच आहे. महाराष्ट्रात आज ६६ हजार ८३६ रुग्ण सापडले आहे. तर ७४ हजार ०४५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यभरात ६,९१,८५१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच आज दिवसभरात मृत्यूंचा आकडा वाढला असून ७७३ जणांचा मृत्यू झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Oxygen express; ऑक्सिजन एक्स्प्रेस नागपुरात दाखल

पुण्यात एकाच कुटुंबातील 4 जणांचा कोरोनाने मृत्यू