in

Monsoon Updates | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सून महाराष्ट्रात दाखल

3 जूनला केरळमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल झाल्या नंतर येत्या 15 तारखे पर्यंत महाराष्ट्र मान्सून दाखल होण्याची शक्यता होती. मात्र वेळेआधी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण पासून सोलापूर पर्यंत मान्सून दाखल झाल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले .

https://youtu.be/bunhr7Ym_Nk

3 जूनला केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर कर्नाटकमध्ये येईपर्यंत मान्सूनने जोरदार वाटचाल केली .गोवा व कोकण भागात मान्सून बरसताना दिसत आहे. यानंतर मान्सून सोलापुरातही दाखल झालायं. त्यामुळे हवामान खात्याने मान्सूनचे नवे वेळापत्रक जाहीर केले असून कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रात ८ ते ९ जून या तारखेला मान्सून सक्रीय होण्याची शक्यता आहे.अनेक वर्षाने मान्सूनचे वेळेआधीच महाराष्ट्रात आगमन झाले आहे .

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

केंद्र सरकारचा ट्विटरला इशारा, अन्यथा परिणामांना तयार राहा

“जो कोणी आंदोलन करेल त्याला आमचा पाठिंबा असेल”