in

Malaika Arora Vaccine | कोरोनाची लस घेतानाही मलायका दिसली ग्लॅमरस अंदाजात

मलायका तिच्या ग्लॅमरस स्टाईल आणि खास लूकसाठी नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या अदांनी चाहत्यांच्या मनाला भुरळ घालत असते. मलायका आजकाल तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे अधिक चर्चेत आहे.

मलायका सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. आता मलायकाने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. अभिनेत्री तिच्या फोटोंनी आणि व्हिडीओंनी आपल्या चाहत्यांना भुरळ घालत असते. आता मलायकाने तिचा कोरोना लस घेतानाचा फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अलीकडेच मलायकाने इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये ती कोरोना लसीचा पहिला डोस घेताना दिसत आहे. एक आरोग्य कर्मचारी मलायकाला कोरोना लस देताना दिसत आहे.

मलायका 47 वर्षांची आहेत आणि 1 एप्रिलपासून 45 वर्षांच्या वरील सर्व लोकांना लसीकरण सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत अजिबात उशीर न करता मलायकाने कोरोन लस घेतली आहे. मलायका अरोराला देखील कोरोनाची लागण झाली होती. अशा परिस्थितीत अभिनेत्रीने शक्य ती सगळी सावधगिरी बाळगत कोरोन लस घेतली आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Happy Birthday Ajay Devgn | पाहा बॉलिवूड ‘सिंघम’ची स्टंट स्टोरी…

शिवसेनेचा एम आय एम आणि खासदार इम्तियाज जलील यांना टोला