in

दूषित पाण्यामुळे अनेकांनी गाठले दवाखाने

मागील अनेक दिवसांपासून जिंतूर नगर पालिका प्रशासन शहरातील हजारो नागरिकांना दूषित आणि
दुर्गंधी युक्त, चाटू असलेला पिवळा पाणी पाजत असल्याचा आरोप नागरिकां कडून होतोय,दूषित पाणी पिल्याने अनेकांना वेगवेळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. जिंतूर नगर पालिकेने नगरवासीयांना शुध्द पाणी मिळाव म्हणून शहरात फिल्टर सुद्धा लावलं आहे, असे असताना देखील मागील अनेक दिवसांपासून नागरिकांना अशुद्ध,दूषित, दुर्गंधीयुक्त, चाटू किडे पिवळसर पाणी प्यावे लागत आहे.

कोरोना काळात नागरिकांचे व्यापार ,उद्योग बंद झालेत,आणि अश्यात नागरिकांनी दूषित पाण्यामुळे दवाखान्याचा अधिक खर्च सोसावा लागत आहे, दूषित पाण्यामूळे नागरिकांना,लहान मुलाना जुलाब,उलटी अश्या अनेक समस्यानां तोड द्यावे लागत आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘आमीर खान’कडून वाशिमच्या प्रयोगशील कृषी अधिक्षकाचे कौतूकाची थाप

Monsoon Update | अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापुरात पावसाची संततधार