in

Maratha Reservation | संभाजीराजे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक मंत्रालयाच्या गेटवर काळा झेंडा बांधणार होते अशा पद्धतीने आंदोलन करणार होते पण पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी २७ मे नंतर मराठा आरक्षणाची पुढची दिशा ठरले अशी माहीती खासदार संभाजीराजे यांनी दिली आहे. या दरम्यान आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावरही जाणार असल्याची माहिती दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईत मराठा कार्यकर्त्यांचे निषेधार्थ आंदोलन

महाराष्ट्र चार टप्प्याने अनलॉक होणार?; जाणून घ्या!