in

”प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज उभारणार”

कोरोना महामारीमुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची बिकट परिस्थिति पाहता चांगले डॉक्टर तयार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज तयार करण्यास राज्य सरकार सकारात्मक आहे. मागेल त्या जिल्हाला मेडिकल कॉलेज मिळणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री-उदय सामंत यांनी दिली. ते आज भंडाऱ्यात बोलत होते.

PPP मॉडेल ने हे धोरण राबविण्यास सरकार तयार झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.यासाठी एखादी एजंसी,सरकार व हेल्थ डिपारमेंट तिघांच्या सहाय्याने हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

तर 2 वर्षात कॉलेज बंद असतांना सुद्धा ग्रंथालय फी ,मेटनस्स फी,जिम फीव इलेट्रिक फीच्या नावाने जे शुल्क विद्यार्थ्यांवर लादण्यात आले आहे.त्याबाबत FRA कमिटी चे अध्यक्ष जे निवृत्त न्यायाधीश असतात यांची नियुक्ती झाल्यास लवकर तोड़गा काढत पालक व संस्था याच्याच सुवर्ण मध्य काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona | राज्यात नवीन बाधितांसह मृतांच्या आकड्यात वाढ

Karnala Bank Scam | माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक