in

MU Vs CSK | कांटे की टक्कर; मुंबईची चेन्नई विरुद्ध लढत

आयपीएलच्या आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किग्जमध्ये सामना रंगणार आहे. फिरोज शाह कोटला स्टेडीयमवर हा सामना होणार आहे. या मोसमातला हा सर्वात मोठा सामना आहे.

यंदाच्या हंगामात चेन्नईने सहा सामन्यांपैकी पाच विजय मिळवले आहेत. याचप्रमाणे मुंबईने सहा सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत, तर तीन सामने गमावले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देशात कोरोना विस्फोट : पहिल्यांदाच रुग्णसंख्या ४ लाखांहून अधिक

Deepali Chavan Suicide;निलंबित मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी