in

Sachin Vaze Controversy: सुनावणी संपली… सचिन वाझेच्या कोठडीत वाढ!

सचिन वाझे याच्या एनआयए कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आज त्याची कस्टडी संपत होती. यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याला आज न्यायालयात हजर केले. यावेळी विशेष न्यायालयाने त्याच्या एनआयए कोठडीत वाढ केली असून आता ७ एप्रिलपर्यंत कस्टडी वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, वाझेची मुक्तता करण्यासाठी वकिलांनी वैद्यकीय कारण सांगितले होते. वाझेला मधुमेहाचा त्रास असून त्याच्या छातीत दोन ब्लॉकेज आढळल्याची माहिती वकिलांनी न्यायालयात दिली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पहिली ते आठवीच्या मुलांना थेट पुढच्या वर्षात प्रवेश ; शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला… राजकीय चर्चांना उधाण!