in ,

चारचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू तर चार जखमी

उद्य चक्रधर | तुमसर गोंदिया मार्गावर चारचाकी गाडीचा झाडावर आदळून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका व्यक्तिचा जागीच मृत्यू झाला तर चार लोक जखमी झाले अशी बातमी समोर येत आहे.

भंडारा जिल्ह्यातील निलज येथील पाच लोक देवीच्या दर्शनाला छतिसगढ राज्यातील डोंगरगड येथे जात होते. रस्त्यात सरांडी गावाजवळ चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी रोडच्या खाली उतरून झाडाला आढळली आणि गाडीचा अपघात झाला.या घटनेने निलज गावात शोककळा पसरली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचे सॉफ्टवेअर – देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर गंभीर आरोप

ऑक्टोबर महिन्यात वसईतील पक्षप्रेमींसाठी पर्वणी