in

वेळेच्या 10 मिनिटंही जास्त काम केल्यास कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम लागू होणार

१ एप्रिलपासून कामगार संहितेमधील नियमांची अंमलबजावणीला विलंब लागणार आहे. कामाची वेळ, भविष्य निर्वाह निधी(PF) ग्रॅच्युएटीसंबंधित अनेक बदल केंद्र सरकारने नवीन लागू केलेल्या कामगार विधेयकात केले आहेत. त्याच नियमांनुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे १२ तास प्रस्तावित करण्यात आले आहेत.

नव्या मसूद्याप्रमाणे जास्तीत जास्त १२ तास काम करता येईल त्यापेक्षा अतिरिक्त काम केल्यास ओव्हरटाईम म्हणून करण्यात येणार आहेत. १५ ते ३० मिनिटं अतिरिक्त काम केले तरी ते ओव्हरटाईम म्हणून गणला जाईल आणि यासाठी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना मोबदला मिळू शकतो.

५ तासांपेक्षा जास्त काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कर्मचाऱ्याने सलग ५ तास काम केले आहे त्याला अर्ध्या तासासाठी विश्रांती घावी लागेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CBI raid on Anil Deshmukh | “सीबीआयने बाहेरच्या वस्तू देशमुखांच्या घरी नेल्या”

ऑक्सिजनअभावी २९ रुग्णांचा बळी