in

लवकरच ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात होणार दाखल

ऑक्सिजन एक्स्प्रेस ऑक्सिजनचे रिकामे टँकर्स घेऊन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमला निघाली होती. आता या एक्स्प्रेसवरील ७ टँकर्समध्ये ऑक्सिजन भरण्यात आला आहे. विशाखापट्टणमच्या स्टील प्लांटमध्ये ऑक्सिजनचे हे टँकर्स भरण्यात आले. ही एक्स्प्रेस विशाखापट्टणममधून रवाना झाली आहे. उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत ही ऑक्सिजन एक्स्प्रेस नागपुरात दाखल होण्याची अपेक्षा आहे.

ऑक्सिजन टँकर्स असलेली ही ऑक्सिजन एक्स्प्रेस विशाखापट्टणममधून रवाना झाली आहे. सात ऑक्सिजनचे टँकर्स भरून ही ऑक्सिजन एक्स्प्रेस विशाखापट्टणममधून गुरुवारी रात्री १ वाजेच्या सुमारास महाराष्ट्राच्या दिशेने रवाना झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0
संग्रहित छायाचित्र

विरार रुग्णालय आग; मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

विरार रुग्णालय आग; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मुक्त करा