in

Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूरमध्ये भाजपचे समाधान अवताडे आघाडीवर

राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीने भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली असून भाजपने त्यांच्याविरोधात समाधान आवताडे यांना उभं केलं आहे. वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह एकूण 19 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी खरी लढतही भालके आणि आवताडेंमध्येच होणार आहे. अत्यंत चुरशीच्या या लढतीत कोण जिंकणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर- मंगळवेढ्याचं नेमकं गणित काय? यावर टाकलेला हा प्रकाश.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

West Bengal Election Results 2021 LIVE: बंगालमध्ये पुन्हा तृणमूल काँग्रेसची गाडी सुसाट; भाजपची घोडदौड मंदावली?

Tamilnadu Election Result 2021 | अभिनेता कमल हसनने घेतली आघाडी